“बाबा” हा शब्दच माझा आत्मविश्वास आणि आधारवड आहे… अभिमन्यू पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावनिक , हृदयस्पर्शी शुभेच्छा
महाराष्ट्र खाकी ( औसा / विवेक जगताप ) – महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ज्येष्ठ नेते, औसा मतदारसंघाचे आमदार आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी ‘शॅडो मुख्यमंत्री’ म्हणून ओळखले जाणारे अभिमन्यू पवार यांचा वाढदिवस आज राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. विधानभवनात मुख्यमंत्री, मंत्री, विविध पक्षातील नेते यांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. मात्र या सर्व शुभेच्छांमध्ये सर्वात जास्त भावनिक आणि हृदयाला…