लातूरचे मा.खा.डॉ सुनील गायकवाड यांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित

महाराष्ट्र खाकी ( यवतमाळ / प्रतिनिधी) –लातूरचेमाजीखासदारतथासुप्रीमकोर्टचेॲडव्होकेटेसंसदरत्नप्रोफेसरडॉक्टर,ॲडव्होकेटसुनीलवत्सलाबळीरामगायकवाडयांनाभारतरत्नडॉबाबासाहेबआंबेडकरशैक्षणिकफाउंडेशनमहागांवयवतमाळयांच्यावतीनेडोरलीयवतमाळयेथेपहिलीराज्यस्तरीयजेतवनबौद्धधम्मपरिषदमध्येस्मृतीचिन्हमानपत्रपुरस्कारदेऊनसत्कारकरूनगौरवकरण्यात आला. लातूरचे संसदरत्न माजी खासदार प्रोफेसर डॉक्टर ॲडव्होकेटडॉ

सुनीलगायकवाडयांनीसामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक बौद्धधम्माचा प्रचार आणि प्रसार व आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रियसहभाग, लेखक, कवि, पत्रकार, संपादक, राजकीयनेताआणिखासदारम्हणूनकेलेलेलातूरलोकसभामतदारसंघातीलकामे, अनुक्रमेदोनशेबेडचेसूपरस्पेशालिटीहॉस्पिटल, पासपोर्टसेवाकेंद्र,NEET Exam सेंटर,नेशनलहाईवे, अनेकनवीनरेल्वेसुरू, पिटलाईन, रेल्वेस्टेशनचेआधुनिकीकरण, हिंदीलायब्ररी,उदगीर,लातूररोड,लातूररेल्वेस्टेशनवरनवीन

प्लेटफॉर्म,तिन्हीठिकाणीरेल्वेदादरा,खासदारफंडमधूनरेल्वेस्टेशनवरप्रवाशांनाबसण्यासाठीस्टीलचेखुर्चीसोफा,लातूररेल्वेस्टेशनवरव्हीआयपीलाउंज,रेल्वेबोगीकारखाना,जलयुक्तशिवारकामासाठीखासदारनिधीतूनकरोडोचीकामे,रेल्वेनीपाणीआणले,लातूरशहरातखासदारफंडमधून 100 बोरवेलदिले, लातूर शहरात महिला आणि पुरूषसाठी स्वच्छतागृह उभारले, खासदार फंड मधून शहरात सिटीबसचा थांबा बांधूनदिला, सांसद आदर्शग्राम अनसरवडाचा संपूर्णविकास

केला,जवळपास 700 गावांमध्ये वेगवेगळ्या कामा साठी खासदार निधी दिला, कैंसर आणि हार्ट पेशंटला प्रधानमंत्री यांच्याकडूनजवळपासकरोडोपेक्षाज्यास्तमदतकेली,दीडशेपेक्षाज्यास्तवकिलांनाभारतसरकारकडूननोटरीबनविण्यासाठीशिफारसकरूननोटरीबनवले,लातूरशहरातीलब्लैकस्पॉटबंदकेले,टेंभुर्णीरस्त्यासाठीअनेकवेळालोकसभेतमागणीकेली,रत्नागिरीनागपूरहाईवेसुरूव्हावायासाठीलोकसभेतमागणीकेली,अनेकअनाथमुलामुलीना

मदत केली,गरीब मुलाना शिक्षणासाठी मदत केली,अशा सर्व कामाची दखल घेऊन पहिली राज्यस्तरीय जेतवन बौद्ध धम्म परिषद डोरली यवतमाळ येथील भव्य कार्यक्रमात बुद्धिस्ट गोल्डमन रोहित पिसाळ यांच्या हस्ते अवार्ड देऊन डॉ सुनील बळीराम गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला जेतवन बुद्ध विहार चे संस्थापक रमेश बनसोड, बुद्धिस्ट उद्योजक रोहित पिसाळ,संयोजक धम्मसेवक भैया साहेब पाईकराव,अशोक निकाळजे,सुधाकर लोमटे,डॉ उत्तम शेंडे,प्रशिक पाईकराव,आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर , महिलांची संख्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनी उपस्थित होते. संसद रत्न माजी खासदार डॉ सुनील गायकवाड यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Recent Posts