महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्हा शिक्षण अधिकारी नागेश मापारी यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे, कॉक्सीट कॉलेज चे डॉ. एम. आर. पाटील यांना मिळाले बळ म्हणून, विद्यार्थीची आर्थिक पिळवणूक करूत अनधिकृत CBSC शाळांना मदत केली अशी चर्चा लातूर पॅटर्न मध्ये होत आहे. लातूर पॅटर्नला प्रशासनातील
शिक्षण अधिकारी नागेश मापारी यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे लातूर पॅटर्न मधील नावाजलेले आणि शिक्षण क्षेत्राची सेवा करण्यात आणि लातूर पॅटर्न मध्ये नवनवीन प्रयोग करून लातूरच्या शिक्षण क्षेत्रात क्रांती करणारे कॉक्सीट कॉलेज आणि शारदा इंटरनॅशनल CBSC स्कूल चे डॉ. एम. आर. पाटील यांनी त्यांच्या कार्याला आणि
लातूर पॅटर्नला डाग लावण्याचे काम केले आहेत आणि मागील काही वर्षांपासून करत आले आहेत, याचे कारण डॉ. एम. आर. पाटील विद्यार्थी हिता पेक्षा पैसा
महत्वाचा वाटला. जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील अनुचित प्रकार किंवा नियमाभाय्य चालणाऱ्या शाळांवर नियंत्रण ठेवण्याचे काम असते पण शिक्षण अधिकारी यांनी अर्थपूर्ण
दुर्लक्ष करून प्रशासनाची फसवणूक केली अशी जिल्ह्यात चर्चा आहे. शिक्षणअधिकारी नागेश मापारी यांच्या ढिसाळ आणि आर्थिक फायद्याच्या कारभारामुळे लातूर पॅटर्नचे नव खराब होत आहे आणि यात डॉ. एम. आर. पाटील यांचा मोठा हात आहे. प्रशासनाने शारदा इंटरनॅशनल CBSC स्कूल वर कारवाई करावी अशी मागणी खाकी फाऊंडेशन
आणि विवीध सामाजिक आणि राजकीय संघटना करत आहेत कारवाई नाही झाली तर डॉ. एम. आर. पाटील यांच्या शिक्षण संस्थे समोर जोरदार आंदोलन करणार असे सांगितलं आहे.