आमदार अभिमन्यू पवार यांचा मराठा समाज आणि आरक्षण विरोधी चेहरा समोर आणणारे (सचिन) सोळुंके कोण ?

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप  ) – मनोज जारांगे पाटील यांची भेट घेऊन औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी माफि मागून स्वतःची बाजू मांडत असताना ज्या (सचिन) सोळुंके यांचा उल्लेख केला ते कोण आहेत ते पाहू,  (सचिन) सोळुंके हे मूळचे लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील नांदगावचे आहेत,  (सचिन) सोळुंके यांचे

आजोबा हे मराठवाडा मुक्तीसंग्राम चळवळीत कार्य केले होते, चुलते एक निर्भीड पत्रकार होते आणि वडील पण कामगार, शेतकरी याच्या हक्का साठी आवाज उठवणारे समाज सेवक होते हे तिघेही कर्मठ मराठा होते , सचिन साळुंके यांना घरातच समाजसेवेचे आणि पत्रकारितेचे बाळकडू मिळाले होते त्या मुळे त्यांनी समाजसेवा आणि

अन्याया विरुद्ध पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्यास सुरुवात केली, कॉलेज जीवनापासून  (सचिन) सोळुंके यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि मराठा समाजाच्या हक्कासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून आणि फेसबुक च्या माध्यमातून आवाज उठवायला सुरुवात केली, कोरोना काळात  (सचिन) सोळुंके यांनी

कित्येक परिवारांना राशन किट देऊन आणि कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळवून देणे, कोरोना काळात हॉस्पिटल कडून बिलासाठी बॉडी अडवली जात असताना कित्येक परिवाराला मदत केली, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणा साठी लागणारे साहित्य वह्या, पेन, बॅग असे साहित्य देऊन आणि कॉलेज, ट्युशन ची फिस कमी करणे असे समज

उपयोगी कार्य करून आजोबा, चुलते आणि वडील याची समाजसेवेची आणि निर्भीड पत्रकारितेची परंपरा निभावता आले आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जारांगे पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठा लढा आणि उपोषण उभा राहिले त्या मुळे  (सचिन) सोळुंके यांच्या समाज कार्याला नवी ऊर्जा मिळाली आणि मराठा आरक्षण

विरोधी वृत्ती बद्दल, नेत्याबद्दल  (सचिन) सोळुंके यांनी आपल्या फेसबुक आणि पत्रकारितेच्या माध्यमातून टिका करायला आणि विरोध करायला सुरुवात केली. (सचिन) सोळुंके आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्या काय वाद ? आमदार पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्याच्या साठी मराठा द्वेशी राजकारण सुरु केले आणि

आमदार पवार यांनी जिल्ह्यातील पोलीस दलात हस्तक्षेप करत मराठा पोलीस अधिकारी यांना महत्वाच्या पोस्ट वरून बाजूला करण्यास सुरुवात केली त्या सोबतच जिल्ह्यातील विवीध शासकीय विभागात मराठा अधिकारी यांना बाजूला करण्यास ही सुरुवात केली, औसा मतदारसंघात आमदार झाल्यापासून एकही मराठा माणूस

व्यापारी, गुत्तेदार यांना जानुणबुजून दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली आणि मराठा समाजाच्या कुठल्याही व्यक्तीला मोठे केले नाही, मराठा समाजाच्या काही गुत्तेदारांचे शासकीय कामाचे बिल अडवणे असे प्रकार आमदार पवार यांनी केले हे सर्व  (सचिन) सोळुंके यांच्या लक्षात येऊ लागले आणि जिल्हाभरातून विवीध क्षेत्रातीला

व्यक्ती बोलू लागले आणि महत्वाचे म्हणजे आमदार अभिमन्यू पवार यांनी मनोज जारांगे पाटील यांच्या विरोधात सुप्त कारवाया आणि बोलायला सुरुवात केली या सर्व गोष्टी मराठा समाज आणि जिल्ह्यातील जनता जाणून आहे म्हणून जिल्ह्यातील मराठा समाज नाराज पण कोणी बोलायची हिम्मत करत नव्हते पण एकमेव  (सचिन)

सोळुंके यांनी आमदार पवार यांच्या विरोधात लिहायला सुरुवात केली म्हूणन पवार यांचा  (सचिन) सोळुंके यांच्यात वाद होऊ लागले आणि  हे सर्व गोष्टी जरांगे पाटल यांच्या कानावर जात आहेत. जारांगे पाटील यांच्यावर SIT दाखल करण्याच्या मागणीवर आमदार पवार पूर्ण जोश मध्ये विधानसभेतील बाक वाजवून समर्थन देत असतानाचे

चित्र आणि व्हिडीओ पाहून जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील मराठा समाजाचा रोष ओढवून घेतला, फडणवीस यांना डेवील म्हणल्यामुळे  (सचिन) सोळुंके यांच्यावर आचारसहितेचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल करत अर्धा दिवस पोलीस स्टेशन मध्ये वसवून ठेवले आणि मोबाईल जप्त केला या मागे हेतू हाच होता कि  (सचिन)

सोळुंके याचे फेसबुक बंद पडावे आणि त्यांचा आवाज बंद करावा हे जिल्ह्यातील सर्व मराठा समाजाला आणि आंदोलनातील प्रमुख लोकांना माहिती आहे आता विधानसभा निवडणुका जवळ आहेत जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे एकवटलेला मराठा समाजाने लोकसभेत दाखवलेला करीष्मा आणि आपल्या ला या रोषाला सामोरे

जाता येऊ नये म्हणून आमदार पवार यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन मी तुमच्या आहे असे सांगत  (सचिन) सोळुंके यांचा आवाज बंद व्हावा यासाठी केलेला एक केविलवाणा निष्फळ प्रयत्न होता लातूर जिल्ह्यातील मराठा समाज आणि जनता आमदार पवार यांचे द्वेशी राजकारण आणि समाजकारण जाणून आहे आणि आता तर पूर्ण ओळखला आहे

Recent Posts