महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर पॅटर्न निर्माण करण्यात प्रमुख भूमिका असलेल्या शिक्षण संस्था मध्ये प्रा. उमाकांत होनराव आणी प्रा. ओमकार होनराव यांचे रिलायन्स लातूर पॅटर्न श्री त्रिपुरा क. विज्ञान महाविद्यालयातत प्रवेश घेऊन इंजिनीरिंग , मेडिकल, संरक्षण या शिक्षणाच्या उदयोन्मुख क्षेत्रात ज्या
विद्यार्थ्यांना आपले भविष्य घडवायचे आहे आणी पालक, विद्यार्थी एखादी चांगली शिक्षण संस्था शोधत असाल तर पालकांसाठी आणी विद्यार्थ्यांसाठी लातूर येथील लातूर पॅटर्न चा चेहरा असणारी शिक्षण संस्था म्हणजे प्रा. उमाकांत होनराव आणी प्रा. ओमकार होनराव सरांचे रिलायन्स लातूर पॅटर्न होय. 1) देशपातळीवर 100 च्या
आत रँक मिळवून देणारे दिल्ली , कोटा, हैदराबाद, पटणा येथील तज्ज्ञ प्राध्यापक. 2) कोचिंग, शंका निरसनासहित अभ्यासिकेची उपलब्धता. 3) 30000 पेक्षा अधिक सराव प्रश्नांचा संच 4) ऑफलाईन कोचिंग सोबत NEMO – ONLINE LEARNING PROGRAMME. 5) ऑफलाईन व ऑनलाईन टेस्ट सिरीज -ऑनलाईन टेस्ट
सिरीज च्या माध्यमातून पेपर अनालिसिस व रँक प्रेडिक्शन. 6) सुसज्ज ग्रंथालय व विषयनिहाय स्टडी मटेरियल. 7) घटकनिहाय , साप्ताहिक , मासिक व पूर्ण अभ्यासक्रमाधारित NEET व JEE पॅटर्न प्रमाणे नियमित सराव परीक्षा. 8) मुला, मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल ,मेस , लॉण्ड्री ,व मेडिकल सुविधा इत्यादी वैशिष्टये व सुविधासह
इंजिनीरिंग , मेडिकल, संरक्षण या शिक्षणाच्या उदयोन्मुख क्षेत्रात, गेल्या 20 वर्षांपासून NEET, JEE, NDA & CET या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धापरीक्षांच्या माध्यमातून अविरतपणे जागतीक दर्जाचे शिक्षण ,स्पर्धाभिमुख मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत देशपातळीवर विद्यार्थी चमकावणारी देशातील अग्रगण्य
संस्था म्हणजेच प्रा. उमाकांत होनराव आणी प्रा. ओमकार होनराव सरांचे रिलायन्स लातूर पॅटर्न मध्ये 11 वी NEET , JEE, NDA – 2024 मध्ये शाश्वत यश मिळवण्यासाठी प्रवेश सुरु आहे. NEET, JEE व NDA सह इ.11 वी चे ऑफलाईन वर्ग दि.09 एप्रिल 2024 पासून प्रारंभ होत आहेत तरी पालकांनी आणी विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी अथवा प्रवेशसंबंधी 77986 17000 | 79721 81261 | 83290 04609 या नंबर वर संपर्क करावा
महाविद्यालयीन माहिती पुस्तिका
https://drive.google.com/file/d/13Qutnmpn0c7tHZxLJ911DR4IzLAM3oqg/view
महाविद्यालय व्यवस्थेचा YouTube चॅनल लिंक
https://www.youtube.com/watch?v=Khy3WYQJF0E&list=PL04kp2EIXkB1ShvYspTzFmLw6VoEUOXdj&index=1
रिलायन्स लातूर पॅटर्न, अंबाजोगाई रोड, लातूर
https://goo.gl/maps/W1dbo6axV3JDiakS7
www.edurlp.com