पवित्र वेळअमावस्या सनाच्या निमीत्‍ताने होनराव परिवाराच्या वतीने  महालक्ष्मीपूजन..

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – महाराष्ट्र भाजपाच्या प्रवक्त्या प्रेरणा होनराव यांनी आज त्यांच्या गावाकडे सर्व परिवारजनांसोबत काळ्या आईची पुजा करून वेळआमावस्या साजरी करीत केली. बहिणी आणि वहिणांसोबत झोका खेळला,मनसोक्त पतंग उडण्याचा आनंद घेतला. भारतीय हिंदू धर्माच्या परंपरेनुसार नविन

धान्याचे भुमातेचे पुजन करन्यासाठी माता लक्ष्मीचे पुजन अन्‍नदाण करन्याची परंपरा आहे. त्याप्रमाणे  शेतकरी अत्यंत अनंदाणे धान्याचे, भुमातेचे पूजण करतो. आपल्या सर्वांचे पालन पोषण करणाऱ्या काळ्या आईची पुजा आज केली जाते, तिचे आभार व्यक्त करतं आपण सर्व आप्तेष्ठांसह शेतात स्नेहभोजन करतात . आज प्रेरणा

होनराव यांच्या गावाकडे सर्व परिवारजनांसोबत काळ्या आईची पुजा करून वेळआमावस्या साजरी करीत केली . प्रिय बहिणी आणि वहिणांसोबत झोका खेळला,मनसोक्त पतंग उडण्याचा आनंद घेतला. यावेळी रिलायन्स लातूर पॅटर्नचे अध्यक्ष उमाकांत होनराव, ओमकार होनराव, प्रेरणा होनराव, दिपक होनराव, कुटुंबीय आणी मित्र परिवार उपस्तित होते.

Recent Posts