महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – माजी पालकमंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर,माजी खा.रूपाताई पाटील निलंगेकर,प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या आदेशाने पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी सदर पञाव्दारे नवनियुक्त लातूर जिल्हा ग्रामीणच्या उपाध्यक्षपदी पंकज
अंबादास कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी सदर पञाव्दारे आमचे मिञ पंकजजी कुलकर्णी यांना भाजपाच्या लातूर जिल्हा ग्रामीणच्या उपाध्यक्षपदी निवड करत आहे त्यामुळे यानिवडीमुळे पक्षाला ग्रामीणमध्ये पक्षसंघनात्मक बांधणी मजबुत होणार असल्याचे
सांगितले. नवनियुक्त लातूर जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष पंकज अंबादास कुलकर्णी यांनी माजी पालकमंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृृृत्वाखाली मी पक्षसंघटनेवर भर देणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी प्राचार्य अनिल सोमवंशी, विजयकुमार देशमुख, बाळकृृृृष्ण डांगे, शिवराज सोमवंशी, अंकुश
कवडे, महेश तापडीया, सचिन राठोड,प्रशांत ( रामभाऊ ) साळुंके, शिवराज स्वामी, बालाजी गंगणे, भरत उकळे, दत्ता शिंदे, पुरूषोत्तम भोसले, मल्लिनाथ बुरकुले, संतोष कुलकर्णी आदींनी अभिनंदन व्यक्त केले.