लातूरचे माजी खासदार डॉ.सुनील बळीराम गायकवाड यांना सरस्वती दादा साहेब फाळके सोलूमेट अवार्डने सन्मानित

महाराष्ट्र खाकी ( मुंबई / प्रतिनिधी ) – दादासाहेब फाळके फिल्म आयकॉनिक अवार्ड ऑर्गनायझेशन,एनजीओ मुबई च्या वतिनी मुक्ती फाउंडेशन मुंबई येथे शानदार कार्यक्रमा मधे लातूर चे लोकप्रिय कार्यसम्राट संसद रत्न,उच्च शिक्षित माजी खासदार यांना दादासाहेब फाळके यांच्या पत्नी च्या नावे सरस्वती दादा साहेब फाळके सोलूमेट अवार्ड 2023

प्रसिद्ध फिल्म निर्माते विनोद बच्चन यांच्या हस्ते सन्मानपूर्वक देण्यात आला. सरस्वती दादासाहेब फाळके या जगातल्या पहिल्या फिल्म एडिटर आहेत. त्यांच्या नवानी दिला जाणार हा पहिला अवार्ड आहे. लातूर चे माजी खासदार यांनी लातूर लोकसभेत 2014 ते 2019 या काळात केलेल्या कामाची दखल घेऊन हा अवार्ड दिला

आहे. लातूर लोकसभा मतदार संघात दोन हजार पेक्षा ज्यास्त वृद्ध कलाकार यांना केंद्र सरकार चे पेन्शन सुरु केले, शेकडो गरीब कॅन्सर पीडित,हृदयरोग रुग्ण,अशाना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांच्या कडून करोडो ची आर्थिक मदत मिळवून दिली, सेवा निवृत्त कर्मचारी यांच्या साठी खासदार फंड मधून पेन्शनर भवन बांधून दिले, विशेष

म्हणजे संपूर्ण भारतात फक्त लातूर च्या जिल्हा न्यायालयात महिला वकील बहिणीसाठी 25 लाख खासदार निधीतून बोर्डावर खासदार चे नाव न टाकण्याच्या अटीवर महिला वकील यांच्या साठी सुसज्ज वातानुकुलित बार रूम बांधून दिली.शेकडो दिव्यांग यांना साहित्य वाटप केले,हजारो अनुसूचित जातीच्या

इंजिनीअरिंग च्या विद्यार्थ्याचे जात वैद्यता प्रमाण पत्र एका दिवसात करुन देण्यास भाग पाडले, रेल्वे च्या संकेत वाढ करुन घेतली अनेक कामे रेल्वेची केली, 200 बेड चे सूपर स्पेशीलिटी हॉस्पिटल सुरू केले, पासपोर्ट कार्यालय,नीट परीक्षा केंद्र सुरु केले, पोस्टाचे विभागीय कार्यालय सुरु केले, रत्नागिरी नागपूर हाईवे करून घेण्यासाठी

लोकसभेत पाठपुरावा केला,रेल्वे कोच फॅक्टरी सुरु केली, रेल्वे नी लातूर ला पानी आणले,विमान सेवा सुरु करण्यासाठी लोकसभेत पाठपुरावा केला,मुस्लिम समाजाच्या इस्तेमा साठी गुलबर्गा औरंगाबाद विशेष ट्रेन लातूर वरून सुरूकरुन दिली होती, पंढरपूर ला आषाढी कार्तिकी साठी कमी दरात विशेष ट्रेन सुरु केली होती,

नांदेड पनवेल ट्रेन ला प्रथम श्रेणी चा डब्बा जोडून दिला, लातूर च्या कैंसर हॉस्पिटल ला 45 कोटी मदत केंद्र सरकार कडून आणण्यासाठी पाठपुरावा केला,लाखो भक्ताना तिरुपती च्या दर्शना साठी विशेष पास ची व्यवस्था केली, लातूर अहमदपुर नांदेड ट्रेन सुरु करण्यासाठी लोकसभेत विषय मांडला त्याचा पाठपुरावा केला, पिट लाईन ची

लोकसभेत मागणी केली, नवीन प्लॅटफॉर्म लातूर, लातूर रोड, उदगीर ला करुन घेतले, दादरा लातूर , लातूर रोड, उदगीर ला करुन घेतले, आणि विशेष म्हणजे भारत सरकार च्या दिशा कमिटी ची आणि सुरक्षा समिती ची नियमित बैठक घेतलेला देशातील एकमेव खासदार,एक लाखापेक्षा ज्यास्त गरीब कुटुंबाना मोफत उज्वला गैस चे

वितरण केले, लाखो लोकांचे जनधन खाते उघडून घेतले, हजारो गरीबाना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल बांधून दिले, लातूर लोकसभा मतदार संघात पहिल्यांदा 25 हजार शेतकऱ्यांना सिंगल फेस च्या डिपी देउन शेतीला 24 तास वीज देण्याचे काम केले,लातूर रेल्वे चे विद्युती करुन करुन घेतले. असे अनेक केलेल्या विकास कामाची दखल

घेऊन हा पुरस्कार लोकप्रिय माजी खासदार संसदरत्न प्रो. डॉ.सुनील बळीराम गायकवाड यांना देण्यात आला. त्यांच्या या गौरवपूर्ण अवार्ड बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.

Recent Posts

कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक मतदाराला 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी प्रोत्साहित करावे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे