महाराष्ट्र खाकी ( निलंगा ) – राष्ट्रीय ओ.बी.सी. फाऊंडेशनच्या मराठवाडा प्रसिध्दीप्रमुखपदी प्रशांत रघुनाथराव साळुंके यांची निवड करण्यात आली आहे.सदर,नियुक्ती संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय ओ.बी.सी. फाऊंडेशनचे उमेश नालचंद आनेराव यांनी केली आहे. सदर नियुक्ती ही राष्ट्रीय ओ.बी.सी फाऊंडेशनच्या मराठवाडा प्रसिध्दीप्रमुखपदी प्रशांत रघुनाथराव साळुंके
यांची निवड करण्यात आली असल्याचे नियुक्ती-पञात नमुद केले आहे. संस्थापक अध्यक्ष उमेश आनेराव यांनी बोलताना सांगितले, प्रशांत साळुंके यांच्या राष्ट्रीय ओ.बी.सी. फाऊंडेशनच्या सक्रिय बांधणीसाठी त्यांनी याअगोदर मराठवाडा प्रसिध्दीप्रमुख म्हणून पद स्विकारले होते त्याचाच अनुभव म्हणून त्यांची मोठी कौशल्यता पाहूनच सदरची नियुक्ती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले
पुढील कार्यास शुभेच्छाही दिल्या. नवनियुक्त राष्ट्रीय ओ.बी.सी. फाऊंडेशनच्या मराठवाडा प्रसिध्दीप्रमुखपदी प्रशांत रघुनाथराव साळुंके पदभार स्विकारल्यानंतर माझी निवड येणार्या कालावधीत सामाजिक न्याय स्वातंञ्य, समता, बंधुता या ञिस्तरीय मुल्यावर आधारीत असल्याने त्याच पध्दतीने कामकाज करेन असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी,नवनियुक्त साळुंके यांच्या अभिनंदनात राष्ट्रीय ओबीसी फाऊंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष बाळु शिवरकर, पंकज कुलकर्णी,विजयकुमार देशमुख, बाळकृृष्ण डांगे, संगमेश्वर करंजे, राजकुमार सोनी, एस.आर.काळे,सुनिल साळुंके,धोंडीराम बुरकूले,सचिन राठोड,शिवराज स्वामी,अंकुश कवडे,राजकुमार मोगरगे यांनी केले आहे.