महाराष्ट्र

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेंद ( प. ) येथील भुमिपुञ भारतीय सैन्य दलातील सेवानिवृृृत्त इंद्रजित संतराम कावळे यांचा भव्य-दिव्य सत्कार संपन्न

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेंद ( प. ) येथील भुमिपूञ भारतीय सैन्य दलातील सेवानिवृृृृत्त इंद्रजित संतराम कावळे यांचा भव्य-दिव्य ग्रामपंचायत कार्यालय तथा समस्त गांवकर्‍यांनी आपल्या भुमिपूञास सन्मानजनक सत्कार करून गावचे भूषण वाढवले आहे. इंद्रजित संतराम कावळे शेंद ( प. ) येथील रहीवाशी माञ आपल्या जिद्द आणि

चिकाटीच्या जोरावर त्यांनी भारतीय सैन्य दलातील आपल्या सेवेत तब्बल 17 वर्ष प्रदिर्घ सेवा केली आणि सेवानिवृृत्तही झाले.तसेच, त्यांची कामगिरी पाहून समर्पण खरोखरच प्रशंसनिय असल्याचे गांवकर्‍यांचे म्हणणे होते.त्यांनी भारतीय सैन्य दलात उत्तम कामगिरी करून लातूर जिल्ह्याचे नावलैकिक पटलावर आणले आहे.एका छोट्याश: गावातून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी

ही मजल मारली आहे. त्यामुळे सेवानावृृृत्त झाल्यानंतर शेंद (प.) ग्रामपंचायत कार्यालय तसेच गांवकर्‍यांनी त्यांचा यथोचित सत्कार करण्याचे आयोजिले होते माञ,सत्कारही झाला आणि अनेक जणांनी या भुमिपूञाचा लातूर जिल्ह्यातून आणि परजिल्ह्यातून त्यांचा यथोचित मान-सन्मान देऊन सत्कार करण्यात आला आहे.समृृृध्दी किचन ट्राॅलीचे संचालक सुनिल अशोकराव साळुंके यांनी

आपल्या भारतीय सैन्य दलातील भुमिपुञाचा मान-सन्मान देऊन यथोचित सत्कार त्यांच्या शेंद ( प.)गावात जाऊन करण्यात आला. भारतीय सैन्य दलातील इंद्रजित संतराम कावळे यांनी सेवानिवृत्त प्रसंगी बोलताना म्हणाले,सेवा करत असताना जम्मु काश्मिर खोर्‍यात आणि शहरीभागात करण्यात आली.तसेच,माझी 17 वर्ष सेवा हीच भारतीय सैन्य दलातील सेवा मोठी पावती असल्याचे

त्यांनी नमुद केले आहे.आपल्या शेंद ( प.) गावातील सत्कार माझ्यासाठी ऊर्जा आणि प्रेरणा देणारा ठरला असल्याचे त्यांनी नमुद केले आहे. याप्रसंगी,शेतकरी संघटनेच्या सिमाताई नरवडे,माजी सभापती गोविंद चिलकुरे,विठ्ठल पाटील,उध्दव कावले,लिंबराज माने,अर्जुन कावळे,बापू भिंगे,साईनाथ सुर्यवंशी,कुमार पाटील,डिगोळे,प्रशांत ऊर्फ रामभाऊ साळुंके व समस्त गांवकर्‍यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Most Popular

To Top