लातूर जिल्हा

खासदार सुधाकर श्रृृंगारे यांच्या हस्ते D. B.ग्रुप आॅफ इन्स्टिटयुटच्या लातूर कार्यालयाचे उदघाटन संपन्न

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रशांत साळुंके ) – राधेय चॅरिटेबल ट्रस्ट, संचलितव्दारे डी.बी.गुृप आॅफ इन्स्टिटयुटच्या लातूर येथील नवीन कार्यालयाचे उद्गघाटन खा.सुधाकर श्रृृृंगारे,आ.अभिमन्यू पवार,महापौर विक्रांत गोजमगुंडे,उपमहापौर चंद्रकांत बिराजदार,चंद्रकांत गिते,संतोष सोमवंशी,आनंद गायकवाड व रविशंकर जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

कार्यालयाच्या उद्गघाटन प्रसंगी खा.सुधाकर श्रृृंगारे,आ.अभिमन्यू पवार,महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी डी.बी.गुृृृपने राज्यात व देशभरात शाखा वाढवाव्यात अशा शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी,डी.बी.गुृृप इन्स्टिटयुटचे अध्यक्ष दिनेश बेंबडे,जनार्धन बेंबडे,सचिव प्रणिताताई बेंबडे,फार्मसीचे प्राचार्य विजयकुमार

बालुर्गी,एमबीएचे प्राचार्य डाॅ.श्रीकांत ढगे,डाॅ.जयंत शास्ञी,प्रा.शिवाजी एडके,प्रा.फहीम पठाण,प्रा.ऐश्वर्या नवरखेलेर,प्रा.गणेश लोडकर,प्रा.जगदीश गिरी,प्रा.रतन घुले,प्रा.भाग्यश्री धरणे,अमोल कोल्से,बळवंत कांबळे,ज्योतीराम पवार,अनिल चव्हाण व
शिक्षक,कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Most Popular

To Top