करुणा मुंडे (शर्मा) यांनी कंगनाच्या वक्तव्याचा विरोध करत, ट्रोल करणाऱ्यानां दिला सल्ला

महाराष्ट्र खाकी (मुंबई) – सध्या देशात आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याची चर्चा चालू आहे त्याला कारण हि तसेच आहे, आपल्या बोलण्यामुळे सतत चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रणावतने स्वातंत्र्याबद्दल बोलताना असे म्हणाले की 1947 ला मिळालेले स्वतंत्र हे भीक मिळाले होते खरे स्वतंत्र तर 2014 ला मिळाले या वक्तव्यावरून कंगनाला चांगलेच ट्रोल होत आहे. काही लोक समर्थन करत आहेत तर काही जण तिच्या वक्त्याव्याचा निषेध वेक्त करत आहेत.

या वक्तच्यावरून महाराष्ट्रातील अनेक समस्यावर आणि राजकारणावर आपले परखड मत मांडणाऱ्या करुणा मुंडे यांनी कंगनाच्या वक्तव्याचे आश्चर्य व्यक्त केले आहे आणि कंगनाला ट्रोल करणाऱ्या लोकांन बद्दल आपले मत वेक्त केले आहे. करुणा मुंडे म्हणतात “कंगना को किस वजह से ये पद्मश्री मिला हे ये समझ नही आरहा है पर मिला भी हे तो कंगना आप ख़ुशी में इतना भी मत बहको की आपको हमारे देश के स्वतंत्रता सेनानियो का बलिदान आप भूल कर उनके त्याग को भीक में मिली हे सवतंत्रता बोलने का आप को कोई अधिकार नही हे इसका मै विरोध करती हूँ

हाँ पर एक बात देशवसियों को ये भी बोलूँगी की जितनी आलोचना करना हे करिए पर किसी ओरत के चरित्र पे गंदा बोलना ओर ज़रा में उसकी गंदी तस्वीरें बाइरल करना ये मै ठीक नहि मानती क्यूँकी भारत माता की जय वंदे मातरम धरती को ओर नदियों तक को माँ मानंने वाला ये देश हे तो मुझे ऐसा लगता हे हमें महिलाओं का सम्मान करना चाहिए”

Recent Posts