लातूरचे खासदार डॉ. कळगे यांना लातूरच्या सिद्धेश्वर यात्रेचे बाजारीकन दिसत आहे मग कुंभमेळ्यातील बाजरीकरण आणी चेंगरा – चेंगरी दिसत नाही का ?

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – लातूरच्या विद्यमान खासदार डॉ. काळगे यांना काय झाले आहे ? उत्तर प्रदेश मधील कुंभमेळ्याचे व्यापारीकरण आणी बाजरीकरण दिसत नाही का ? लातूरचे आराध्यदैवत असलेल्या श्रीसिद्धेश्वराच्या आशीर्वादाने आणी श्रीसिद्धेश्वराला मानणाऱ्यावर्गाने मत देऊन देशाच्यासंसदेत पाठवले आणी हेच खासदार लातूरचे विविध प्रश्न आणी कुंभमेळ्याचे बाजारीकरण आणी व्यापारीकरण, कुंभमेळ्यात तेथीलप्रशासनाच्या

निष्काळजीपणामुळे झालेली चेंगरा – चेंगरी आणी कित्तेक लोकांनी जीव गमावला हे दिसत नाही का ? असा प्रश्न साध्य लातूरकरांना नक्कीच पडलेला आहे, लातूरचे वैभव असलेले श्री सिद्धेश्व यात्रा ही लातूरकरांसाठी अस्थेचा आणी भावनेचा सण म्हणून साजरा केला जातो, या यात्रेसाठी प्रशासन वेळोवेळी आणी काळानुसार नियम बदल करत असते या बदलाच्या मागे लोकांची लूट किंवा यात्रेचे बाजरीकरण नसून लोकांना चांगल्या दर्ज्यांची यात्रा देणे आहे. पणहीगोष्टखासदारणालक्षातयेत

नाही असे म्हणावे लागेल का ? या यात्रेतील तिकीट दर कमी करावे अशी मागणी योग्य आणी लातूरकरांच्या हिताची वाटली असती पण खासदार डॉ. काळगे यांनी या यात्रेचे बाजरीकरण आणी व्यापारीकरण बंद करावे ही मागणी करणे म्हणजे लातूरांना आणी श्री सिद्धेश्वराच्या भक्तांना संकटात टाकण्यासारखे आहे का ? बर खासदारांना पुढे करून त्यांच्या मालकांनी कोणाला टार्गेट केले आहे का ? कारणलातूरच्यायायात्रेमुळेएकापरिवाराचेराजकीय, सामाजिकप्रस्तवाढतआहे

या भीतीने खासदारांना पुढे केले आहे ?, खासदारांना लातूरच्या जनतेने आणी सिद्धेश्वराच्या भक्तांनी निवडून दिले आहे ही बाब डॉ. काळगे विसरले आहेत का ? डॉ. काळगे खासदार म्हणून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत, लातूरच्या विकासात, वैभवात भर पाडाल असे वाटत आहे, जेवढ्या तत्परतेने खासदारणी यात्रेच्या संदर्भात पत्र काढले तेवढ्याच तत्परतेने विविध प्रश्नावर आणी कुंभमेळ्यातील बाजारारीकरण आणी ढिसाळ कारभारामुळे झालेल्या चेंगरा चेंगरीत मृत झालेल्या लोकांसाठी एखादे पत्र पंतप्रधान यांना पाठवले असते तर खासदारांची आपल्या देशाप्रति आणी लोकांप्रति काळजी आहे असे समजले असते. पुढील काळात खासदार डॉ. काळगे लोकांच्या अपेक्षेस उतरताना दिसतील का ?

Recent Posts