महाराष्ट्र खाकी (अहमदपूर / विवेक जगताप) – राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पावर यांचे नातेवाईक असलेले दिग्विजय पाटील यांनी अहमदपूर तालुक्यातील अंबादास पवार या शेतकऱ्याच्या मदतीसाठी पुढे सरसवले. हाराष्ट्रातील लातूरमधील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एक शेतकरी आणि त्याच्या पत्नीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत शेतकऱ्याने बैलाऐवजी स्वतःलाच
नांगराला जुंपले होते. शेतीच्या मशागतीसाठी बैल परवडत नसल्याने शेतकरी चक्क स्वतःच औत ओढत मशागत करताना दिसत आहे. या हृदयद्रावक घटने नंतर लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील कामखेडा या गावचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणी खासदार सुनेत्रा पवार यांचे समर्थक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दिग्विजय प्रकाश पाटील यांनी नुसती मदतीची घोषणा ण करता त्या गरीब शेतकरी अंबादास
पवार यांच्या बांधावर जाऊन त्यांच्यावर असलेल्या चाळीस हजार रुपये कर्ज रोख रक्कम देऊन त्याना कर्जमुक्त केले आणी त्यांच्या नातवांच्या 10 वी पर्यंत च्या शिक्षनाची जिम्मेदारी घेतली आहे. लातूरच्या अहमदपूर तालुक्यातून एकहृदयद्रावक घटनासमोर आली आहे. शेतीच्या मशागतीसाठी बैल परवडत नसल्याने एक वृद्ध शेतकरी चक्कस्वतःच औत ओढत शेतीची मशागत करताना दिसतआहे. हाडोळती येथील अल्पभूधारक
शेतकरी मागच्या 50 वर्षापासून शेतीकरत आहे. मात्र आर्थिक परिस्थिती हालकीचे असल्याने ट्रॅक्टरने किंवा बैलाने शेतीकरणे अवघड झाल आहे. त्यामुळं हे पवार दाम्पत्य शेतीत कोळपणीचं काम करत आहेत. दरम्यान या वृद्ध शेतकरी दाम्पत्याचं वय 75 वर्ष आहे. मात्र हे दोघेही पती-पत्नी रात्रंदिवस शेतात राबत आहेत. तरी देखील शेती परवडत नाही. शेतकरी दाम्पत्याचा हा व्हिडि ओसोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या
व्हायरल व्हिडिओनंतर प्रशासनानेही मदतीची घोषणा केली आहे. कृषी विभागाने सवलतीच्या दरात उपकरणे पुरवण्याची आणि ओळखपत्रे बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणी खासदार सुनेत्रा पवार यांचे समर्थक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दिग्विजय प्रकाश पाटील यांनी चाळीस हजार आणी नातवांच्या 10 वी पर्यंतच्या शिक्षनाची जिम्मेदारी घेतली आहे .
