महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) MSRDC चे सहमहाव्याथापक तथा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे तांत्रिक प्रमुक तथा सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र सरकार चे माजी सचिव
अनिलकुमार बळीराम गायकवाड, लातूर चे माजी खासदार डॉ. सुनील बळीराम गायकवाड आणि वत्सला बळीराम पेट्रोल पम्प चे विजयकुमार बळीराम गायकवाड यांच्या मातोश्री परम पुज्यनीय वत्सला बळीराम
गायकवाड यांचा 83 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या निमित्य आमची आई हा आई वरती परिवारातील सर्व सदस्यांनी लिहलेल्या लेखाचा ग्रंथ वत्सला बळीराम प्रकाशन केद्राच्या वतिनी
प्रकाशित करण्यात आला. सुंदर अशा ग्रंथाचे प्रकाशन मा.सचिव अनिलकुमार बळीराम गायकवाड, महाराष्ट्र सरकारचे माजी गृहराज्य मंत्री संजय बनसुडे,माजी खासदार डॉ सुनील गायकवाड,विजयकुमार बळीराम
गायकवाड आणि पुज्यनीय भंते सुमेध नागसेन यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थित आमची आई या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रामुख्याने माजी मंत्री संजय बनसुडे, पुज्य भंते पय्यानंद,माजी नगराध्यक्ष
लक्ष्मण कांबळे, डॉ महेंद्र सोनवणे, काँग्रेस सेवादलाचे नेते जयंत काथवटे,मराठवाडा नेता चे संपादक प्रा.रामेश्वर बद्दर,जेष्ट संपादक तथा माजी सरपंच संजय कुलकर्णी जेवरीकर,माजी उपनगराध्यक्ष मोहन माने,रीपाई चे राज्य
सचिव चंद्रकांत चिकटे, माजी नगरसेवक अशोक कांबळे, माजी शिक्षण सभापती हरिभाऊ गायकवाड,माजी नगर सेवक कुलदीप ठाकूर, माजी नगर सेवक तथा भाजपा जिल्हा अध्यक्ष गुरुनाथ मगे, निलंगा पंचायत समिती चे
माजी सभापती अजित माने,मराठा सेवा संघ उद्योजक जिल्हा उपाध्यक्ष मिथुन दिवे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटिल चाकुरकर, युवा भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष पंकज भाऊ काटे,कुमार कांबळे,काँग्रेस नेते ग्रीन
लातूर चे प्रनेते सुपर्ण जगताप,सेवानिवृत संघटनेचे अध्यक्ष प्रा.अनंत लांडगे,उद्योजक शिवाजी फावडे,सिधेश्वर विस्वेकर,कृष्णा राव,हॉटेल व्यवसायीक बालाजी पन्हाळे,संतोष कोटेचा,डॉ विस्वास, अतुल काळे,जिल्हा
आय बी प्रमुख अहंकारी,माजी प्राचार्य डॉ श्रीकांत गायकवाड,गणराज्य संघ मराठवाडा संघटक रामलिंग पटसाळगे,उद्योजक बालाप्रसाद सोमानी,विकास हरिभाऊ गायकवाड,माजी प्राचार्य सिद्धार्थ सूर्यवंशी,माजी मत्स्य
व्यवसाय संचालक गवळी,भारीप नेते भीमराव चौदंते,सागर मारोती,आदि मान्यवराच्या उपस्थित प्रकाशन करण्यात आले. मुंबई वरुण वत्सला आई चे नातू हॉटेल व्यवसायीक अभिजीत अनिलकुमार गायकवाड,उद्योजक
इंजिनिअर विश्वजीत अनिलकुमार गायकवाड, सिने अभिनेते तथा ठाणे विभाग भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अश्वजित अनिलकुमार गायकवाड, लंडन ला एम.एस ची पदवी घेऊन आलेली तथा गायीका अनघा सुनील गायकवाड, शुभम सुनील गायकवाड,आणि परिवारातील सर्व सदस्य मोठ्या संख्येनी उपस्थित होते.