महाराष्ट्र

माधव झटिंगराव लंगड़े यांचा जलदान विधि संपन्न

महाराष्ट्र खाकी ( विक्रोळी / प्रतिनिधि ) – वोक्रोळी येथिल सामाजिक चळवळीत काम करणारे, एफशीआई मधे व्यवस्थापक म्हणून निवृती नंतर बौद्ध धम्माच्या कामात व्यस्त होते. गेली काही महिने अन्न त्याग करुन पाण्याविना जगत् होते. दि.12 सप्टेंबर 2022 रोजी पहाटे राहत्या घरी निधन झाले होते. परंतु त्यांच्या अंतिम इच्छेनुसार देह दान करण्याचा निर्णय त्यांच्या परिवाराने घेतला आणि केईएम

या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला त्यांची बॉडी दान करण्यात आली. आज रत्नबोधी बुद्ध विहार विक्रोळी येथे पाहुण्याच्या उपस्थित जल दान विधीचा कार्यक्रम संप्पन झाला. कार्यक्रमासाठी विक्रोळी येथे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मा सचिव तथा स्मृद्धी एक्सप्रेस वे चे सहा. व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार बळीराम गायकवाड, कामगार न्यायालयाचे मुख्य निवृत न्यायधीश

विद्यासागर कांबळे,लातूर चे माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड,मुंबई चे इनकम टैक्स कमिशनर अजय केसरी,विक्रोळी चे माजी आमदार तथा भाजपा नेते मंगेश सांगळे,पत्रकार विनायक सानप,अंदाज आपणा आपणा , नशीब अशा अनेक हिंदी सिनेमाचे निर्माते अमोड विनय सिन्हा,सार्वजनिक बांधकाम ठाणे चे अधिक्षक अभियंता विलास कांबळे,पत्रकार चेतन शिंदे, गणराज्य

संघ चे रामलिंग पटसाळगे,मुंबई आकाशवानी चे सेवानिवृत ऊप संचालक हिवराळे साहेब,प्रसाद,चित्रपट दिग्दर्शक राजा हिवराळे,मराठी चित्रपट अनुदान समिती चे सदस्य अशोक झगडे,भिवाजी गायकवाड, एयरइंडिया चे वेकटरामन,एअरइंडिया एससी एसटी असोसिएशन चे अध्यक्ष सचिव,आर वाई बनकर, मुलुंड चे नगरसेवक प्रकाश गंगाधरे,नागपूर महावितरण चे अधिक्षक अभियंता

संतोष चंद्रमणी,दिल्ली चे राहुल कुमार,आदी मान्यवर आणि नातेवाईक मोठ्या संखेनी उपस्थित होते.कार्यक्रमाचा विधी घाटकोपर चे पुज्य भंते वीररत्न यांनी केला.सुबोध माधव लंगडे, विशाखा सुनील गायकवाड, संघवीनय लंगडे,नागसेन जगतकर,ऍड.अनंत राव जगतकर,जितेंद्र दांडगे,अविनाश दांडगे, पांडुरंग अंबुलगेकर,जी.निवृतीराव,आदी उपस्थित होते.

Most Popular

To Top