महाराष्ट्र

माता पित्याची सेवा ज़रूर करा, तरुणानी देशसेवेसाठी सज्ज रहाव – मा.ख़ा.डॉ सुनील गायकवाड़

महाराष्ट्र खाकी (लातूर / प्रतिनिधी ) – लातूर येथिल भारत सरकार च्या जवाहर नवोदय विद्यालयात 24 वा नैशनल यूथ पार्लमेंट कॉम्पटिशन लातूर चे माजी लोकप्रिय संसदरत्न खासदार प्रोफ़ेसर डॉ सुनील बलिराम गायकवाड़ हे प्रमुख पाहुने आणि मुख्य जज्ज म्हनुन उपस्थित होते. डॉ सुनील गायकवाड़ म्हनाले की ज़वाहर नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी हे हुशारच असतात ,देश

सेवेसाठी UPSC सारख्या परीक्षा पास करुण तुम्हीं अधिकारी व्हालच पण हे सर्व करताना आपल्या आई वडीला ची सेवा करायला विसरु नका, त्याच्या साठी तुमच्या बंगल्यात माता पित्या साठी एक रूम अवश्य बनवा जरी ते कधी आले नाही तरीही. उत्कृष्ट पुत्र बना आणि असे संस्कार ईथे नक्कीच दिले जात असतील आणि नसेल तसे शिक्षण द्या असे ही म्हनाले. यूथ पार्लमेंट ची

स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न झाली. विद्यार्थी यांनी चांगले साधरीकरन केले. विद्यार्थी यांना संसदीय कामकाज आणि आपल्या देशाच्या संविधान ची ओळख झाली पाहिजे यासाठी लोकप्रिय प्रधान मंत्री नरेंद्र मोदींनी ही कल्पना सुरु केली त्या बद्दल डॉ गायकवाड़ यानी प्रधान मंत्री यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रा.मनोहर कबाड़े,महेश बाँगर,प्रिन्सिपल आर रामू,बी.ए.क्षीरसाग़र, श्रीमती जे ए मंडवेकर आणि विद्यार्थी विद्यर्थिनी मोठ्या संखेनी उपस्थित होते.

Most Popular

To Top