लातूर जिल्हा

लातूर शहरातील कर्वा बंधुच्या सियाराम कपड्याच्या दालनाचे यशस्वी दहाव्या वर्षात पदार्पण.

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्ह्यातच काय पूर्ण महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात आपला वेगळा ठसा असणारे नाव म्हणजे लातूरचे कर्वा (बंधू) परिवार आहे. कर्वा परिवारातील मोठे भाऊ लक्ष्मी्कांत कर्वा आणि छोटे भाऊ योगेश कर्वा या राम – लखन जोडीने आपला उद्योग पूर्ण महाराष्ट्रात पसरवीला आहे. कर्वा बंधू यांचे फायब्रो प्लास्ट नावाची फायबर दरवाजे बनवण्याची कंपनी आहे. आणि कर्वा यांच्या कंपनीचे दरवाजे पूर्ण

महाराष्ट्रात विकले जातात. कर्वा उद्योगजक म्हणून प्रसिद्ध तर आहेतच पण ते सामाजिक कार्यात ही तितकेच सक्रीय असतात. कोरोना काळात लातूरला ऑक्सिजनची कमतरता होती. पालकमंत्री अमित देशमुख यांच्या मार्फत ओक्सजन टँकर मिळवून देण्यात लक्ष्मीकांत कर्वा यांचे योगदान आहे. तेव्हा ते विवेकानंद रुग्णालयाचे अध्यक्ष होते. लातूर शहरात कर्वा बंधूचा अनिखी एक व्यवसाय

आहे काल दि 19 मे ला या व्यवसायाला यशस्वी 9 वर्षे पूर्ण झाली आहेत . लातूर आणि आजूबाजूच्या परिसरातील मेन्स फॅशनचे सर्वोत्तम डेस्टिनेशन बनवण्याचा हा एक संस्मरणीय प्रवास कर्वा बंधुचा आहे. सियाराम हे कपड्याचे दालन दहाव्या वर्षात पदार्पण केले आहे . कर्वा बंधूच्या या सियाराम दालनमुळे लातूरच्या वैभवात भर पडली आहे हे मात्र खर आहे.

सियाराम या कपड्याच्या दालनाचे वैशिष्ट म्हणजे एकाच छताखाली फॅब्रिक, रेडीमेड, भेटवस्तू उपलब्ध, सियारामचे अत्याधुनिक फॅब्रिक साहित्य,प्रीमियम इन-हाउस टेलरिंग सुविधा, वातानुकूलित शोरूम, तुमची खरेदी आनंददायी करण्यासाठी अनुभवी टीम, लातूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे दालन आहे.

Most Popular

To Top