लातूर जिल्हा

निलंगा तालुक्यातील निटूर येथील रहिवाशी व्यापारी व्यंकटराव विश्वनाथराव बुरकूले यांचे निधन

महाराष्ट्र खाकी ( निलंगा ) – निलंगा तालुक्यातील निटूर येथील रहिवाशी व्यापारी व्यंकटराव विश्वनाथराव बुरकूले यांचे वृृृृध्दापकाळाने दि.15 मे रोजी सकाळी 10 च्या सुमारास निधन झाले.त्यांचे ( वय-82 ) होते.त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी अंन्त्यसंस्कार बेलपञी फुले वाहून करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी, सुना,नातवंडे असा परिवार आहे.धोंडीराम बुरकूले व प्रताप

बुरकूले यांचे ते वडील होतं. त्यांच्या पार्थिवावर भारतीय जनता पार्टीचे लातूर जिल्हा सचिव पंकज कुलकर्णी,पञकार विजय देशमुख,उपसरपंच संगमेश्वर करंजे, नंदकुमार हासबे, विठ्ठल बूडगे, प्रसाद बूडगे,शिवमूर्ती बूडगे, बालाजी देशमुख,महेश तापडीया,सचिन राठोड, मनोहार बुरकूले, नागन्नाथ

बुरकूले, बाळकृृष्ण डांगे, बालाजी गंगणे, राजकूमार मूचूटे, डाॅ.नंदकूमार हाडगेकर,सुरज स्वामी, संतोष वाघमारे, प्रशांत साळूंके, नागेश नाईक, नागन्राथ बसवन्ने, विनायक सरकाळे व बुरकूले परिवार आदी जणांनी श्रध्दांजली वाहिली.

Most Popular

To Top