महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके) – निलंगा तालुक्यातील निटूर येथील अखंड हरिनाम व शिवकथा सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात मृृदंगवादक रमण भोयबार यांनी सप्ताह्यात ‘ मृृदंगवादक ‘ करून सुश्राव्य कीर्तनकारांने त्यांचे कौतुक केले. बुजरूगवाडी येथील रमण भोयबार यांनी धार्मिकतेचा वसा आणि वारसा घेत
मृृृदंगवादकाचे धडे घेऊन अनेक सप्ताहामध्ये नामांकीत
सुश्राव्य कीर्तनकाराच्या सेवेत त्यांनी मृृदंगवादक वाजवण्याची कला जोपासली आहे.त्यांचे निटूर सप्ताहात अनेक भाविक-भक्तांचे मृृृदंगवादन करून मंञमुग्ध केले पंचक्रोशीतील त्यांचे नाव परिचित झाले आहे.ग्रामीण भागातून आलेला हा तरूण वयातील मृृृृदंगवादक रमण
भोयबार यांचे नाव प्रसिध्द झाले आहे. एकंदर अखंड
हरिनाम व शिवकथा सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात यंदा मृृदंगवादक रमण भोयबार यांच्या मृृदंगवादनाच्या निनादात भाविक-भक्त मंञमुग्ध झाले होते.सोबत गायनकार यांनीही मंञमुग्ध केले.