लातूर जिल्हा

माजी ग्रामसेवक कै. विठ्ठल गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निम्मित विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर तालुक्यातील मौजे मळवटी येथे कै विठ्ठल गायकवाड माजी ग्रामसेवक मळवटी यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निम्मित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मळवटी येथे

ग्रामसेवक निखिल माळी यांच्या हस्ते विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक साखरे सर तंटामुक्तीचे अध्यक्ष गणपती शिंदे माजी सरपंच राजपाल जाधव मनसेचे युवा

नेते योगेश सुर्यवंशी नितेश शिंदे अनिल गरड सुनील गरड दगडु गरड मारोती टेंकाळे रंगनाथ माळी गोविंद गरड मंचक कदम गोविंद वाघमारे व अनेक मळवटी ग्रामस्थ उपस्थित होते.

Most Popular

To Top