महाराष्ट्र

केंद्र सरकारच्या महामानवाच्या यादीत सत्यशोधक डॉ संतुजी रामजी लाड यांचा समावेश

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागा अंतर्गत कार्यरत डॉ आंबेडकर फाऊंडेशन एफ नं /एन जी ओ/एम आय एस सी २०१९ /डी ए एफ/ई ओ ४५७७८ दि.१३.०४.२०२२ च्या पत्रानव्ये केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ विरेंद्रकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ आंबेडकर फाउंडेशनचे महासंचालक श्री विकास त्रिवेदी यानी डॉ आंबेडकर योजने अंतर्गत १)

संत कबीर २) गुरु रविदास ३) गुरु घसीदास ४) चोखामेळा ५) नंदनार ६) नारायण गुरु ७) नामदेव ८)लॉर्ड बुद्धा ९) महर्ष्री वाल्मिकी १०) महात्मा ज्योतिबा फुले ११) सावित्रीबाई फुले १२) डॉ बी आर आंबेडकर १३) आयनकाली १४) डॉ संतूजी रामजी लाड १५) अण्णाभाऊ साठे १६) संत दुर्बलनाथ जी यांचा समावेश करण्यात आले असुन जयंती व पुण्यतिथि निमित्त आयोजित

कार्यक्रमासाठी अनुदान ही देन्यात येणार असल्याचे पत्राद्वारे जाहीर करण्यात आले आहे. हिन्दू खाटीक समाजभूषण, महात्मा ज्योतिबा फुले यांचे सहकारी, सत्यशोधक डॉ संतुजी रामजी लाड यांच्या जीवनकार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या ही नावाचा समावेश संत/महामानव यांच्या यादित व्हावा यासाठी मा खा शिवाजी बापू कांबळे, महाराष्ट्र खाटीक समाजाचे नेते अँड व्यकटराव बेंद्रे यांच्या

मार्गदर्शनाखाली अँड प्रदिपसिंह गंगणे, श्री संतोष क्षिरसागर कुर्डवाडी यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ विरेंद्र कुमार, डॉ आंबेडकर फाऊंडेशन चे महासंचालक श्री विकास त्रिवेदी यांचे जाहीर आभार हिंदु खाटिक समाज , डॉ संतुजी लाड चॅरिटेबल ट्रस्ट, श्री विश्वनाथ इंगळे, श्री संजय काथवटे, अखिल भारतीय संतुजी ब्रिगेडचे अँड अमितकुमार

कोथमिरे, श्री सुनिल कांबळे, डॉ प्रमोद हतांगळे, अँड सुहास बेंद्रे, गणेश सौदागर, डॉ संतोष जमदाडे, श्री दिगबर कांबळे, अँड दत्तात्रय बेंद्रे, श्री साईनाथ घोणे, श्री महेश विजापूरे, श्री शाम डोंगरे, श्री श्रीकांत गंगणे, अँड संतोष घोलप, श्रीनिवास राजनकर, श्री किरण कांबळे, श्री राजु बुये, अँड लक्ष्मण काथवटे,श्री रोहीत थोरात, पुजाताई निचळे, श्री केदार कोथीबिरे,रोहीत रुमने, श्री दिपक

कांबळे, श्री बालाजी रत्नपारखे, श्री अमोल आदमाने, श्री चैतन्य फिसके, प्रा प्रल्हाद डोंगरे, श्री रामदास वंजारे, विक्की कांबळे आदींनी आनंद व्यक्त करून आभार व्यक्त केले आहे

Most Popular

To Top