लातूर जिल्हा

लातूरचे लोकप्रिय महापौर विक्रांतजी गोजमगुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विशेष.

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर महानगरपालिका झाली आणि बरीच नेते मंडळींनी लातूरचे महापौर पदी विराजमान झाले. प्रत्येकाने आपापल्या परीने आणि चालतय तसा पालिकेचा कारभार चालवला. एकानेही स्वतःहून परिस्तिथीशी दोन हात करून बदल घडवण्याचा प्रयत्न केला नाही. पण लातूर मनपा महापौर पदी विक्रांत गोजमगुंडे विराजमान झाले आणि मनपा कारभाराला आलेली मरगळ काही महिन्यातच निघून गेली.महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी बरेच धाडसी निर्णय घेऊन थांबलेली कामे मार्गी लावले. प्रत्येक लातूरकरांना आपलासा आणि हक्काचा वाटणारा माणूस म्हणजे विक्रांत गोजमगुंडे. राजकारणाचे बाळकडू घरूनच मिळालेले विक्रांतजी यांनी आपल्या राजकीय चातुर्याने भाजपाच्या ताब्यात असलेली मनपा आपल्या हातात घेऊन राज्याच्या राजकारणात अमित देशमुखांचे वजन वाढवले. आणि मनपावरची पकड अधीक घट्ट केली. सतत हसत मुख, प्रसन्न, चंचल आणि कुठल्याही परिस्तिथी पॉजिटीव्ह येनर्जेटीक. यावरून एक किस्सा आहे. DYSP सचिन सांगळे यांचा निरोप समारंभ होता विक्रांतजी कार्यक्रमात आपले बोलणे संपवून निघाले असता कार्यक्रमाच्या बाजूला गाडीकडे जात असताना एक वयस्कर महिला त्याना भेटल्या पण विक्रांतजीनी तेवढ्या घाईच्या वेळात वेळ काढून त्या महिलेला बोलले आणि त्यांच्या पायापडून आशीर्वाद ही घेतला,असे महापौर विक्रांतजी गोजमगुंडे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने लातूरच्या प्रतिष्ठित वेक्तीनी लातूर रत्न महापौर विक्रांतजी गोजमगुंडे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

कोरोना कालावधी मध्ये स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जनतेची काळजी घेणारा महापौर हे लातुर चे भाग्यच.त्यांना ऊदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना .
डाॅ रमेश भराटे
उपाध्यक्ष
आय एम ए महाराष्ट्र

“Many many Happy Returns of the Day “ , “Happy Birthday “to most Dynamic Mayor Shri Vikrantji Gojamgunde
With Love ❤️
Dr Poddar & फॅमिली

लातूरचे सर्वात तरुण व अत्यंत कार्यक्षम असलेले महापौर आमचे मित्र श्री विक्रांतजी गोजमगुंडे यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…
ना.अमितभैय्यासाहेबांच्या मार्गदर्शना खाली आपण करत असलेले लोकांभिमुख कार्य विशेष करून कोवीड च्या कठीणप्रसंगी आपण करत असलेले कार्य अतुलनीय आहे… आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..
डॉ अजय जाधव

जे जे नव ते लातूरला हव या बेताने शहरात नव नवीन उपक्रम राबवत असतात. तसेच शहरातील प्रथम नागरिक म्हणजे महापौर व या पदावर लातूर शहरातील प्रत्येक नागरिकाना आपल्या परिवारासारख कोविड काळात सांभाळ केले आहेत. लातूरकरांची इच्छा आहे येणाऱ्या काळात मा विक्रांतजी गोजमगुंडे लातूर शहरातून आमदार व्हावेत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..

मी लातूरकर संस्थापक अध्यक्ष
उमेश कांबळे

विक्रांत भैया अगदी प्रतिभावंत आणि सक्षम लोकप्रतिनिधी आहेत की ज्यांच्या खांद्यावर जनसामाण्यांचे प्रश्न व अडचणी सोडवण्याची खूप जास्त क्षमता आहे. ते सर्वांसाठी एक परफेक्ट व्यक्ती आहेत
युवकांसाठी – मित्र म्हणून
वडिलधाऱ्यांसाठी – मुलगा म्हणून
महिलांसाठी – भाऊ म्हणून
आणि अगदी लहान मुलांसोबत सुद्धा त्यांची मैत्री अगदी घट्ट असते.
विक्रांत भैय्या प्रतिभाषाली व्यक्तिमत्व आहेत लातूर साठी परफेक्ट एकदम ????????????????
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भैय्याना

गो स्लिम फिटनेस सेंटर
दिपक लोखंडे
.

जाहिरात

Most Popular

To Top